Article 142 म्हणजे लोकशाही विरुद्धचे आण्विक क्षेपणास्र, उपराष्ट्रपती असे का म्हटले.? जाणून घ्या सविस्तर माहिती.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी १७ एप्रिल २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या एका ताज्या निर्णयावर जाहीरपणे टीका केली. या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने राज्यांनी पारित केलेल्या विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी देण्यासाठी तीन महिन्यांची कालमर्यादा निश्चित केली होती. धनखड यांनी या निर्णयाला न्यायिक अतिक्रमणाचे उदाहरण मानले आणि संविधानातील Article 142 चा वापर लोकशाहीविरोधी “आण्विक क्षेपणास्त्र” बनला असल्याचे सांगितले. त्यांच्या या … Read more