DC vs RR : आज रंगणार अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली येथे आयपीएल 2025 चा 32 वा सामना
आयपीएल 2025 चा 32 वा सामना 16 एप्रिल 2025 रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात रंगणार आहे. DC vs RR हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. दिल्ली कॅपिटल्सने यंदाच्या हंगामात आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे, तर राजस्थान रॉयल्सला विजयाचा लय सापडण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. Dc vs … Read more