चेन्नईविरुद्ध 103 धावा ठोकून आयपीएल मधील चौथे वेगवान शतक करणारा Priyansh Arya कोण आहे.? जाणून घ्या सविस्तर माहिती
पंजाब किंग्सचा फलंदाज Priyansh Arya ने चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात १०३ धावांची खणखणीत खेळी खेळली. ही खेळी त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिली शतकी खेळी ठरली आणि या सामन्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण बनली. प्रियांश आर्य आईपीएल मधील वेगवान शतकवीरांच्या क्लब मध्ये सामील झाला. या आधी सर्वात वेगवान शतके अनुक्रमे ख्रिस गेल (३० चेंडू ) , युसूफ … Read more