RCB VS KKR: IPL 2025 च्या18 व्या हंगामात RCB ने नोंदवला पहिला विजय

RCB VS KKR: आयपीएल 2025 चा उद्घाटन सामना हा कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) यांच्यात 22 मार्च 2025 रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना अनेक कारणांमुळे खास होता. एकीकडे, केकेआर ही गतविजेती संघ होती, ज्यांनी 2024 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते, तर दुसरीकडे, आरसीबी ही अशी संघ होती … Read more

IPL 2025: कोलकात्याच्या ईडन गार्डन्स वर दिमाखदार उदघाटन सोहळा, पहा कोण कोण हजेरी लावणार

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठा आणि लोकप्रिय T20 लीगचा 18 वा हंगाम असेल. हा हंगाम 22 मार्च 2025 रोजी कोलकात्याच्या प्रतिष्ठित ईडन गार्डन्स स्टेडियमवर एका भव्य उद्घाटन सोहळ्यासह सुरू होणार आहे. या सोहळ्याचे आयोजन भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) करत असून, यंदा हा कार्यक्रम खास आणि वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. कारण … Read more

Karnataka Bandh: 22 मार्च रोजी मराठी कन्नड समुदाय वादाच्या पार्श्वभूमी वर कर्नाटक मध्ये कडकडीत बंद

“Karnataka Bandh” हा एक 22 मार्च 2025 रोजी कर्नाटकमध्ये प्रस्तावित महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय आहे, जो कन्नड आणि मराठी भाषिक समुदायांमधील तणाव आणि कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या (KSRTC) कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटनेशी संबंधित आहे. हे बंद कन्नड समर्थक संघटना आणि कार्यकर्त्यांनी बेलगावी येथे घडलेल्या एका हिंसक घटनेच्या निषेधार्थ जाहीर केले आहे. या बंदमुळे कर्नाटकातील जनजीवनावर मोठा … Read more

उद्धव ठाकरेंना धक्का: शिवसेनेवर Eknath Shinde यांचा हक्क

शिवसेना-शिंदे गट सत्ता संघर्षांचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला. या निकलात खऱ्या शिवसेनेवर शिंदे गटाचाच हक्क आहे असा निर्णय देत राहुल नार्वेकर यांनी Eknath Shinde यांना शिवसेना तर उध्दव ठाकरे यांना धक्का दिला आहे. आपल्या निकालाचं वाचन सुरु करण्याआधी राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. सत्ता संघर्षाचा हा निकाल १२०० पानी … Read more

शिवसेना शिंदे गट सत्तासंघर्ष: अपात्र कोण? 40 की 14.?

गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात राजकिय वातावरण ढवळून निघत आहे. शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात चाललेला शिवसेना कुणाची यावरून चाललेला सत्तासंघर्ष हे देशातील गाजलेले प्रकरण आहे. याच सत्तासंघर्षाचा आज १० जानेवारी २४ रोजी विधानसभा अध्यक्ष निकालवाचन करणार आहेत. या सत्ता संघर्षात कोण अपात्र होणार हे भारतातील राजकिय क्षेत्राला कलाटणी देणार ठरणार आहे. शिवसेना-शिंदे गट सत्तासंघर्षाची  पार्श्वभूमी … Read more

Vidhansabha Election Results 2023 : ३ राज्यांमधे भाजपचा वरचष्मा

३० नोव्हेंबर ला पार पडलेल्या ५ राज्यांपैकी ४ राज्यांच्या Vidhsnsabha Elections चे निकाल आज हाती आले. ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी विविध वृत्तवाहिन्यांनी वर्तविलेले अंदाज काही चुकीचे तर काही अंशी बरोबर ठरले आहेत. लोकसभेची सेमीफायनल म्हणुन पाहिल्या जाणाऱ्या या निवडणुकीत भाजपने चारपैकी तीन राज्यांमध्ये निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. Vidhansabha election २०२३ मधे भाजप चे निर्विवाद वर्चस्व … Read more

Exit Poll 2023 : कोण जिंकणार लोकसभेची सेमीफायनल ?

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी चार चरणातले मतदान पार पडले ३० नोव्हेंबर रोजी छत्तीसगढ, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि मिझोराम या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी ७ नोव्हेंबर पासून चार चरणांमध्ये सुरु असलेले मतदान पार पडल्यानंतर Exit Poll समोर आले आहेत. या निवडणुकांची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. मतदान आटोपल्यानंतर कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाला बहुमत मिळणार, कोणता … Read more

Ind Vs Aus 4th T-20 : भारताने मालिका जिंकली

Ind vs Aus : भारताने मालिकविजय साकारला शहीद वीर नारायणसिंह इंटरनॅशनल स्टेडियम, रायपूर येथे Ind Vs Aus टी-२० मालिकेतील ४था सामना खेळला जात आहे. या मालिकेतील भारताने २ तर ऑस्ट्रेलिया ने १ सामना जिंकला आहे. ऑस्ट्रेलिया ने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. यशस्वी ची ताबडतोब फटकेबाजी व झटपट गडी बाद भारताकडून यशस्वी … Read more