DC vs LSG: 1 गडी राखून दिल्ली कॅपिटल्सचा लखनऊ सुपर जायंट्सवर रोमहर्षक विजय
DC VS LSG (लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स) यांच्यातआज, २४ मार्च २०२५ रोजी, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ चा चौथा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर रंगला. DC VS LSG: नवीन कर्णधार, संघातील बदललेली समीकरणे हा सामना अनेक कारणांमुळे खास होता – नवीन कर्णधार, संघातील बदललेली समीकरणे आणि दोन्ही संघांची … Read more