RCB VS KKR: IPL 2025 च्या18 व्या हंगामात RCB ने नोंदवला पहिला विजय
RCB VS KKR: आयपीएल 2025 चा उद्घाटन सामना हा कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) यांच्यात 22 मार्च 2025 रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना अनेक कारणांमुळे खास होता. एकीकडे, केकेआर ही गतविजेती संघ होती, ज्यांनी 2024 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते, तर दुसरीकडे, आरसीबी ही अशी संघ होती … Read more