IPL 2024: महासंग्रमाचा आरंभ

IPL 2024 च्या सतराव्या हंगामाची सुरुवात

IPL 2024IPL 2024
बीसीसीआयने IPL 2024 म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या सतराव्या हंगामातील पहिल्या २१ सामन्यांचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर केले.

मार्च महिना सुरू झाला की cricket प्रेमींना वेध लागतात आयपीएल चे, त्यातच गुरुवारी बीसीसीआय ने IPL 2024 चे वेळापत्रक जाहीर केले.

यंदाचा हा आयपीएल 2024 चा हा सतरावा हंगाम असून या हंगाम मध्ये एकूण दहा टीम सहभागी होत आहेत. पहिली मॅच ही चेन्नईमध्ये एम ए चिदंबरम स्टेडियम वर खेळविण्यात येत आहे. हे सामने एकूण बारा ठिकाणी खेळविले जाणार आहेत.

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील पहिली मॅच २२ मार्च म्हणजेच आज गत विजेते चेन्नई सुपर किंग आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अर्थात हा सामना महेंद्रसिंग धोनी विरुद्ध विराट कोहली असा खेळविला जाणार आहे.

बीसीसीआईने स्पर्धेच्या १७ दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले असून यात चार दिवस डबल हेडरच्या लढती होणार आहेत. डबल हेडरच्या दिवशी पहिली मॅच दुपारी ३:३० वाजता तर दुसरी मॅच रात्री ७:३० वाजता होणार आहे.

बीसीसीआयने २२ मार्च ते ७ एप्रिल या दरम्यानचे पहिल्या टप्प्यातील आयपीएल 2024 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिल्या टप्प्यात एकूण १७ दिवसांमध्ये २१ सामने पार पडणार आहेत. पहिल्या टप्प्यातील अखेरचा सामना हा ७ एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे.

IPL 2024 सामन्यांचे वेळापत्रक:

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
२२ मार्च २०२४, चेन्नई
रात्री ८ वाजता

पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
२३ मार्च २०२४, मोहाली
दुपारी ३:३० वाजता

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
२३ मार्च २०२४, कोलकाता
रात्री ७:३०

राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
२४ मार्च २०२४, जयपुर
दुपारी ३:३० वाजता

गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
२४ मार्च २०२४, अहमदाबाद
रात्री ७:३० वाजता

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स
२५ मार्च २०२४, बंगळुरू
रात्री ७:३० वाजता

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स
२६ मार्च २०२४, चेन्नई
रात्री ७:३० वाजता

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स
२७ मार्च २०२४, हैदराबाद
रात्री ७:३० वाजता

राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
२८ मार्च २०२४, जयपुर
रात्री ७:३० वाजता

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स
२९ मार्च २०२४, बंगळुरू
रात्री ७:३० वाजता

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स
३० मार्च २०२४, लखनौ
रात्री ७:३० वाजता

गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
३१ मार्च २०२४, अहमदाबाद
दुपारी ३:३० वाजता

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
३१ मार्च २०२४, विशाखापट्टणम
रात्री ७:३० वाजता

मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
१ एप्रिल २०२४, मुंबई
रात्री ७:३० वाजता

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
२ एप्रिल २०२४ , बंगळुरू
रात्री ७:३० वाजता

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
३ एप्रिल २०२४, विशाखापट्टणम
रात्री वाजता ७:३०

गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स
४ एप्रिल २०२४, अहमदाबाद
रात्री ७:३० वाजता

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग
५ एप्रिल २०२४, हैदराबाद
रात्री ७:३० वाजता

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
६ एप्रिल २०२४, जयपुर
रात्री ७:३० वाजता

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
७ एप्रिल २०२४, मुंबई
दुपारी ३:३० वाजता

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स
७ एप्रिल २०२४, लखनौ
रात्री ७:३०

FAQs

१)IPL 2024 चा पहिला सामना कोठे आहे?
IPL 2024 चा पहिला सामना चेन्नई येथे खेळविला जाणार आहे.

२) IPL 24 मध्ये किती संघांचा समावेश आहे ?
आयपीएल 24 मध्ये एकूण दहा संघांचा समावेश आहे.

३) आयपीएल 24 चा पहिला सामना कोणत्या संघांमध्ये होणार आहे.?
आयपीएल २४ चा पाहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपकिंग्ज यांच्यामधे होणार आहे.

४) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चा कर्णधार कोण आहे ?
विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा कर्णधार आहे.

५) चेन्नई सुपकिंग्ज संघाचा कर्णधार कोण आहे ?
ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपकिंग्ज संघाचा कर्णधार आहे.

Leave a Comment

Exit mobile version