IPL 2024: महासंग्रमाचा आरंभ

IPL 2024 च्या सतराव्या हंगामाची सुरुवात बीसीसीआयने IPL 2024 म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या सतराव्या हंगामातील पहिल्या २१ सामन्यांचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर केले. मार्च महिना सुरू झाला की cricket प्रेमींना वेध लागतात आयपीएल चे, त्यातच गुरुवारी बीसीसीआय ने IPL 2024 चे वेळापत्रक जाहीर केले. यंदाचा हा आयपीएल 2024 चा हा सतरावा हंगाम असून या … Read more

IND VS ENG: Dhruv jurel याचे कसोटी मालिकेतून भारतीय संघात पदार्पण

IND vs ENG कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असलेली IND VS ENG कसोटी मालिका २५ जानेवारीपासून सुरू होत आहे. मायदेशात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार असून त्यासाठी बीसीसीआयने शुक्रवारी भारतीय संघाची घोषणा केली. यात सध्या चर्चेत असलेले नाव म्हणजे Dhruv Jurel होय. या १६ सदस्यीय संघात उत्तर प्रदेशचा Dhruv Jurel याला … Read more

Rohit sharma : हिटमॅन ऑफ द टीम इंडिया

रो-हिटमॅन Rohit Sharma चा जन्म ३० एप्रिल १९८७ रोजी नागपूर येथे झाला. रोहित शर्माचे वडील गुरुनाथ शर्मा तर आई पौर्णिमा शर्मा या विशाखापट्टणम येथील आहेत. त्यांची मातृभाषा तेलुगू आहे. रोहित शर्मा भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा एकदिवसीय, टी-२०, कसोटी क्रिकेट तसेच आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. तीनही फॉरमॅट मध्ये तो भारतीय संघाचा कर्णधार आहे. रोहितचे … Read more

Ind Vs Aus 5th T-20 : भारताचा ऑस्ट्रेलियावर ४-१ ने मालिकाविजय

Ind Vs Aus मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना बँगलोर येथील चिन्नास्वामी इंटरनॅशनल स्टेडियम वर खेळवला गेला. भारताने या मालिकेत अगोदरच ३-१ अशी बढत घेतलेली होती. ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेड्स ने नाणेफेक जिंकुन प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताने ६ धावांनी विजय मिळवत मालिका सुद्धा ४-१ अशी जिंकली. Ind Vs Aus 5th T-20: ऑस्ट्रेलिया … Read more

Ind Vs Aus 3rd T-20: Glenn Maxwell ची शतकी खेळी : ऑस्ट्रेलिया चे मालिकेतली आव्हान कायम

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा T-20 सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज गुवाहाटी येथे बरसापारा स्टेडियम खेळला गेला. Ind Vs Aus यांच्यातील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने Glenn Maxwell च्या तुफानी शतकाच्या जोरावर भारतावर ५ विकेट्स ने मात करत मालिकेतील आपले आव्हान कायम राखले. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आतापर्यंत २८ टी-२० सामने … Read more

IND vs AUS T-20: भारतीय वंशाचा तन्वीर सांघाला ऑस्ट्रेलियन संघात संधी

IND vs AUS T-20 मालिका आयसीसी वनडे विश्वचषक जिंकल्यानंतर यजमान भारतासोबत ऑस्ट्रेलिया संघ ५ सामन्यांची T-20 मालिका खेळत आहे. त्यातील पाहिला सामना  विशाखापट्टणम येथ २३ नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे खेळवीला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाकडून भारतीय वंशाचा तन्वीर सांघा प्रथमच भारताविरुद्ध लेगस्पिनर म्हणून खेळला.तन्वीर सांघा सोशल मीडियावर देखील सध्याचा चर्चेचा विषय ठरला. तन्वीर सांघा  तन्वीर … Read more

IND vs AUS World Cup 2023 : भारताचे तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदाचे स्वप्न अधुरे

IND vs AUS Final: आयसीसी विश्वचषक २०२३ १९ नोव्हेंबर २०२३ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या IND vs AUS या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भाताचा पराभव करून विश्वचषकावर आपले नाव कोरले. ऑस्ट्रेलिया ६ व्यांदा विश्वचषक विजेता बनला. सलामीवीर ट्रेव्हीस हेडचे शतक ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने … Read more

India Vs Newzealand: भारताचा अंतिम फेरीत दणदणीत प्रवेश

वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेतील India Vs Newzealand या पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्यात भारताने न्युझीलंडला ७० धावांनी हरवून अंतिम फेरीमध्ये दणदणीत प्रवेश केला. २०१९ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात न्युझीलंडने भारताच्या केलेल्या पराभवाचा वचपा team इंडिया ने काढला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना न्युझीलंड समोर ५० षटकांमध्ये ३९७ धावांचे लक्ष ठेवले. या विशाल लक्षाचा पाठलाग … Read more

Sunil Chhetri : दि कॅप्टन फँटॅस्टिक

भारतामध्ये फुटबॉल तसा कमी प्रचलित आहे. हा खेळ आपल्या देशात खुप कमी खेळला जातो. फुटबॉल या खेळाला भारतात लोकप्रियता मिळवून देण्यात फुटबॉलपटू Sunil Chhetri चे बहुमूल्य योगदान आहे. आज आपण याच खेळाडू बद्दल माहिती जाणून घेऊयात. Sunil Chhetri ची कारकिर्द ‘कॅप्टन fantastic‘ म्हणून ओळखला जाणारा सुनील छेत्री भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार आहे. तो बंगळुरू एफसी … Read more

किंग कोहलीची मास्टर ब्लास्टरच्या ४९ शतकांच्या विश्वविक्रमाशी बरोबरी

विश्वविक्रमी विराट ५ नोव्हेंबर रोजी ईडन गार्डन मैदानावर खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध कोहलीची साऊथ आफ्रिका एकदिवसीय क्रिकेट सामन्यात विराट कोहलीने आपले ४९ वे शकत झळकावत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सर्वात जास्त एकदिवसीय क्रिकेट शतकांच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. किंग कोहली ने या सामन्यात १२१ चेंडूचा सामना करताना १० चौकारांच्या मदतीने १०१ धावा काढल्या. चाहत्यांना किंग कोहली … Read more

Exit mobile version