क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले : 194 वी जयंती विशेष
पहिल्या भारतीय महिला शिक्षिका, आधुनिक स्त्रीवादी, कवयित्री ३ जानेवारी १८३१ हा क्रांतिज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. पहिल्या भारतीय महिला शिक्षिका, आधुनिक स्त्रीवादी, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ञ आणि कवयित्री म्हणुन सावित्रीबाई फुले यांची अनन्यसाधारण ओळख आहे. सावित्रीबाई फुले यांना भारतातील स्त्रीवादाची जननी म्हणून ओळखले जाते. सावित्रीबाईंनी पती महात्मा फुले यांच्या साथीने भारतातील महिलांचे अधिकार … Read more