IPL 2024: महासंग्रमाचा आरंभ

IPL 2024 च्या सतराव्या हंगामाची सुरुवात बीसीसीआयने IPL 2024 म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या सतराव्या हंगामातील पहिल्या २१ सामन्यांचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर केले. मार्च महिना सुरू झाला की cricket प्रेमींना वेध लागतात आयपीएल चे, त्यातच गुरुवारी बीसीसीआय ने IPL 2024 चे वेळापत्रक जाहीर केले. यंदाचा हा आयपीएल 2024 चा हा सतरावा हंगाम असून या … Read more

Ayodhya Ram Mandir : प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी 2024

राममय झाली अयोध्या नगरी २२ जानेवारी २०२४ रोजी या मंदिरात प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून त्याच्याशी संबंधित विविध विधींना १६ जानेवारीपासूनच सुरुवात झालेली होती. संपूर्ण अयोध्या नगरी राममय होऊन गेलेली आहे. या सोहळ्याचा उत्साह संपूर्ण देशभर ओसंडून वाहत आहे. अयोध्या राम मंदिर उदघाटन सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. Ayodhya Ram Mandir पार्श्वभूमी … Read more

IND VS ENG: Dhruv jurel याचे कसोटी मालिकेतून भारतीय संघात पदार्पण

IND vs ENG कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असलेली IND VS ENG कसोटी मालिका २५ जानेवारीपासून सुरू होत आहे. मायदेशात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार असून त्यासाठी बीसीसीआयने शुक्रवारी भारतीय संघाची घोषणा केली. यात सध्या चर्चेत असलेले नाव म्हणजे Dhruv Jurel होय. या १६ सदस्यीय संघात उत्तर प्रदेशचा Dhruv Jurel याला … Read more

स्वामी विवेकानंदांची 161 वी जयंती : राष्ट्रीय युवा दिवस

“माझ्या अमेरिकेच्या बहिणी आणि बंधूंनो…”, या शब्दांनी भाषण सुरु करून संपूर्ण १९८३ च्या जागतिक धर्म परिषदेचे लक्ष वेधून घेणाऱ्या, जगाला हिंदू धर्माची ओळख करून देणाऱ्या व संकल्पना समजावून सांगणाऱ्या अशा नरेंद्र नाथ दत्त अर्थात स्वामी विवेकानंद यांची १२ जानेवारी ही जयंती. स्वामी विवेकानंदानी पाश्चात्य जगाला वेदांत आणि योगाच्या भारतीय दर्शनांचा परिचय करून देण्यात प्रमुख भूमिका … Read more

उद्धव ठाकरेंना धक्का: शिवसेनेवर Eknath Shinde यांचा हक्क

शिवसेना-शिंदे गट सत्ता संघर्षांचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला. या निकलात खऱ्या शिवसेनेवर शिंदे गटाचाच हक्क आहे असा निर्णय देत राहुल नार्वेकर यांनी Eknath Shinde यांना शिवसेना तर उध्दव ठाकरे यांना धक्का दिला आहे. आपल्या निकालाचं वाचन सुरु करण्याआधी राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. सत्ता संघर्षाचा हा निकाल १२०० पानी … Read more

शिवसेना शिंदे गट सत्तासंघर्ष: अपात्र कोण? 40 की 14.?

गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात राजकिय वातावरण ढवळून निघत आहे. शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात चाललेला शिवसेना कुणाची यावरून चाललेला सत्तासंघर्ष हे देशातील गाजलेले प्रकरण आहे. याच सत्तासंघर्षाचा आज १० जानेवारी २४ रोजी विधानसभा अध्यक्ष निकालवाचन करणार आहेत. या सत्ता संघर्षात कोण अपात्र होणार हे भारतातील राजकिय क्षेत्राला कलाटणी देणार ठरणार आहे. शिवसेना-शिंदे गट सत्तासंघर्षाची  पार्श्वभूमी … Read more

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले : 194 वी जयंती विशेष

पहिल्या भारतीय महिला शिक्षिका, आधुनिक स्त्रीवादी, कवयित्री ३ जानेवारी १८३१ हा क्रांतिज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. पहिल्या भारतीय महिला शिक्षिका, आधुनिक स्त्रीवादी, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ञ आणि कवयित्री म्हणुन सावित्रीबाई फुले यांची अनन्यसाधारण ओळख आहे. सावित्रीबाई फुले यांना भारतातील स्त्रीवादाची जननी म्हणून ओळखले जाते. सावित्रीबाईंनी पती महात्मा फुले यांच्या साथीने भारतातील महिलांचे अधिकार … Read more

Rohit sharma : हिटमॅन ऑफ द टीम इंडिया

रो-हिटमॅन Rohit Sharma चा जन्म ३० एप्रिल १९८७ रोजी नागपूर येथे झाला. रोहित शर्माचे वडील गुरुनाथ शर्मा तर आई पौर्णिमा शर्मा या विशाखापट्टणम येथील आहेत. त्यांची मातृभाषा तेलुगू आहे. रोहित शर्मा भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा एकदिवसीय, टी-२०, कसोटी क्रिकेट तसेच आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. तीनही फॉरमॅट मध्ये तो भारतीय संघाचा कर्णधार आहे. रोहितचे … Read more

Ind Vs Aus 5th T-20 : भारताचा ऑस्ट्रेलियावर ४-१ ने मालिकाविजय

Ind Vs Aus मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना बँगलोर येथील चिन्नास्वामी इंटरनॅशनल स्टेडियम वर खेळवला गेला. भारताने या मालिकेत अगोदरच ३-१ अशी बढत घेतलेली होती. ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेड्स ने नाणेफेक जिंकुन प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताने ६ धावांनी विजय मिळवत मालिका सुद्धा ४-१ अशी जिंकली. Ind Vs Aus 5th T-20: ऑस्ट्रेलिया … Read more

Vidhansabha Election Results 2023 : ३ राज्यांमधे भाजपचा वरचष्मा

३० नोव्हेंबर ला पार पडलेल्या ५ राज्यांपैकी ४ राज्यांच्या Vidhsnsabha Elections चे निकाल आज हाती आले. ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी विविध वृत्तवाहिन्यांनी वर्तविलेले अंदाज काही चुकीचे तर काही अंशी बरोबर ठरले आहेत. लोकसभेची सेमीफायनल म्हणुन पाहिल्या जाणाऱ्या या निवडणुकीत भाजपने चारपैकी तीन राज्यांमध्ये निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. Vidhansabha election २०२३ मधे भाजप चे निर्विवाद वर्चस्व … Read more

Exit mobile version