Ayodhya Ram Mandir : प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी 2024

राममय झाली अयोध्या नगरी २२ जानेवारी २०२४ रोजी या मंदिरात प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून त्याच्याशी संबंधित विविध विधींना १६ जानेवारीपासूनच सुरुवात झालेली होती. संपूर्ण अयोध्या नगरी राममय होऊन गेलेली आहे. या सोहळ्याचा उत्साह संपूर्ण देशभर ओसंडून वाहत आहे. अयोध्या राम मंदिर उदघाटन सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. Ayodhya Ram Mandir पार्श्वभूमी … Read more

स्वामी विवेकानंदांची 161 वी जयंती : राष्ट्रीय युवा दिवस

“माझ्या अमेरिकेच्या बहिणी आणि बंधूंनो…”, या शब्दांनी भाषण सुरु करून संपूर्ण १९८३ च्या जागतिक धर्म परिषदेचे लक्ष वेधून घेणाऱ्या, जगाला हिंदू धर्माची ओळख करून देणाऱ्या व संकल्पना समजावून सांगणाऱ्या अशा नरेंद्र नाथ दत्त अर्थात स्वामी विवेकानंद यांची १२ जानेवारी ही जयंती. स्वामी विवेकानंदानी पाश्चात्य जगाला वेदांत आणि योगाच्या भारतीय दर्शनांचा परिचय करून देण्यात प्रमुख भूमिका … Read more

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले : 194 वी जयंती विशेष

पहिल्या भारतीय महिला शिक्षिका, आधुनिक स्त्रीवादी, कवयित्री ३ जानेवारी १८३१ हा क्रांतिज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. पहिल्या भारतीय महिला शिक्षिका, आधुनिक स्त्रीवादी, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ञ आणि कवयित्री म्हणुन सावित्रीबाई फुले यांची अनन्यसाधारण ओळख आहे. सावित्रीबाई फुले यांना भारतातील स्त्रीवादाची जननी म्हणून ओळखले जाते. सावित्रीबाईंनी पती महात्मा फुले यांच्या साथीने भारतातील महिलांचे अधिकार … Read more

Guru Nanak जयंती : प्रकाश पर्व – संदेश मानवतेचा, संदेश समानतेचा

शीख धर्माचे संस्थापक ‘गुरु नानक’ कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला Guru Nanak jayanti देशभर मोठया उत्साहाने साजरी केली जाते. हा दिवस गुरुपूरब किंवा प्रकाश पर्व म्हणूनही साजरा केला जातो. ही पौर्णिमा म्हणजे शीख धर्माचे संस्थापक, शिखांचे पहिले गुरू ‘गुरू नानक’ यांची आज जयंती. जगाला एकात्मतेचा, श्रद्धेचा आणि प्रेमाचा संदेश देणारे गुरु नानक यांच्या बद्दल जाणून … Read more

Fathima Beevi : वकील ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश एक प्रेरणादायी जीवनप्रवास

सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायधिश फातिमा बिवी यांनी घेतला अखेरचा श्वास सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला न्यायाधीश Fathima beevi यांचे २३ नोव्हेंबर २०२३ रोजी वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. जाणून घेऊयात त्यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासा बद्दल …! Fathima Beevi यांचे प्रारंभिक जीवन Fathima Beevi यांचा जन्म ३० एप्रिल १९२७ रोजी केरळ मधील पथनामथिट्टा या गावात … Read more

Israel Pallestine संघर्ष : गरज मानवता युद्धविरामाची

Israel Pallestin संघर्षाचा इतिहास Israel Pallestine संघर्षाचा ठिणगीला अनेक वर्षांचा इतिहास आहे. यांच्यातील वाद हा एक जटील आणि दीर्घकालीन वाद आहे. पहिल्या महायुद्धात मध्यपूर्वेतील ऑटोमन साम्राज्याचा पराभव झाला. पॅलेस्टाईनचा प्रदेश ऑटोमन साम्राज्याने सोडून दिला आणि तो लीग ऑफ नेशन्सच्या आदेशाद्वारे ब्रिटिशांच्या ताब्यात आला. Israel Pallestine वाद संयुक्त राष्ट्राने १९४७ मध्ये पॅलेस्टाईनची विभागणी प्रस्तावित केली. यानुसार … Read more

राजधानी दिल्लीतील vayu pradushan

राजधानीत दाट धुरक्याची चादर सध्या देशाची राजधानी दिल्ली मधल्या vayu pradushanacha विषय सर्वचर्चित आहे. धुराच्या एका दाट थराने दिल्लीला व्यापून टाकले आहे. दरवर्षी हिवाळ्यात दिल्लीतील वायू प्रदूषणाचा विषय हा ऐरणीचा विषय असतो. या कालावधी राजधानीचे वायू प्रदूषण चिंताजनक पातळीवर पोहोचते. याचा पर्यावरण आणि लोकांच्या आरोग्यावर अतिशय प्रतिकूल परिणाम होतात. नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात दिल्लीतील हवेच्या … Read more

Exit mobile version