Fathima Beevi : वकील ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश एक प्रेरणादायी जीवनप्रवास

सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायधिश फातिमा बिवी यांनी घेतला अखेरचा श्वास सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला न्यायाधीश Fathima beevi यांचे २३ नोव्हेंबर २०२३ रोजी वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. जाणून घेऊयात त्यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासा बद्दल …! Fathima Beevi यांचे प्रारंभिक जीवन Fathima Beevi यांचा जन्म ३० एप्रिल १९२७ रोजी केरळ मधील पथनामथिट्टा या गावात … Read more

IND vs AUS T-20: भारतीय वंशाचा तन्वीर सांघाला ऑस्ट्रेलियन संघात संधी

IND vs AUS T-20 मालिका आयसीसी वनडे विश्वचषक जिंकल्यानंतर यजमान भारतासोबत ऑस्ट्रेलिया संघ ५ सामन्यांची T-20 मालिका खेळत आहे. त्यातील पाहिला सामना  विशाखापट्टणम येथ २३ नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे खेळवीला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाकडून भारतीय वंशाचा तन्वीर सांघा प्रथमच भारताविरुद्ध लेगस्पिनर म्हणून खेळला.तन्वीर सांघा सोशल मीडियावर देखील सध्याचा चर्चेचा विषय ठरला. तन्वीर सांघा  तन्वीर … Read more

IND vs AUS World Cup 2023 : भारताचे तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदाचे स्वप्न अधुरे

IND vs AUS Final: आयसीसी विश्वचषक २०२३ १९ नोव्हेंबर २०२३ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या IND vs AUS या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भाताचा पराभव करून विश्वचषकावर आपले नाव कोरले. ऑस्ट्रेलिया ६ व्यांदा विश्वचषक विजेता बनला. सलामीवीर ट्रेव्हीस हेडचे शतक ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने … Read more

Israel Pallestine संघर्ष : गरज मानवता युद्धविरामाची

Israel Pallestin संघर्षाचा इतिहास Israel Pallestine संघर्षाचा ठिणगीला अनेक वर्षांचा इतिहास आहे. यांच्यातील वाद हा एक जटील आणि दीर्घकालीन वाद आहे. पहिल्या महायुद्धात मध्यपूर्वेतील ऑटोमन साम्राज्याचा पराभव झाला. पॅलेस्टाईनचा प्रदेश ऑटोमन साम्राज्याने सोडून दिला आणि तो लीग ऑफ नेशन्सच्या आदेशाद्वारे ब्रिटिशांच्या ताब्यात आला. Israel Pallestine वाद संयुक्त राष्ट्राने १९४७ मध्ये पॅलेस्टाईनची विभागणी प्रस्तावित केली. यानुसार … Read more

राजधानी दिल्लीतील vayu pradushan

राजधानीत दाट धुरक्याची चादर सध्या देशाची राजधानी दिल्ली मधल्या vayu pradushanacha विषय सर्वचर्चित आहे. धुराच्या एका दाट थराने दिल्लीला व्यापून टाकले आहे. दरवर्षी हिवाळ्यात दिल्लीतील वायू प्रदूषणाचा विषय हा ऐरणीचा विषय असतो. या कालावधी राजधानीचे वायू प्रदूषण चिंताजनक पातळीवर पोहोचते. याचा पर्यावरण आणि लोकांच्या आरोग्यावर अतिशय प्रतिकूल परिणाम होतात. नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात दिल्लीतील हवेच्या … Read more

India Vs Newzealand: भारताचा अंतिम फेरीत दणदणीत प्रवेश

वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेतील India Vs Newzealand या पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्यात भारताने न्युझीलंडला ७० धावांनी हरवून अंतिम फेरीमध्ये दणदणीत प्रवेश केला. २०१९ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात न्युझीलंडने भारताच्या केलेल्या पराभवाचा वचपा team इंडिया ने काढला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना न्युझीलंड समोर ५० षटकांमध्ये ३९७ धावांचे लक्ष ठेवले. या विशाल लक्षाचा पाठलाग … Read more

Sunil Chhetri : दि कॅप्टन फँटॅस्टिक

भारतामध्ये फुटबॉल तसा कमी प्रचलित आहे. हा खेळ आपल्या देशात खुप कमी खेळला जातो. फुटबॉल या खेळाला भारतात लोकप्रियता मिळवून देण्यात फुटबॉलपटू Sunil Chhetri चे बहुमूल्य योगदान आहे. आज आपण याच खेळाडू बद्दल माहिती जाणून घेऊयात. Sunil Chhetri ची कारकिर्द ‘कॅप्टन fantastic‘ म्हणून ओळखला जाणारा सुनील छेत्री भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार आहे. तो बंगळुरू एफसी … Read more

किंग कोहलीची मास्टर ब्लास्टरच्या ४९ शतकांच्या विश्वविक्रमाशी बरोबरी

विश्वविक्रमी विराट ५ नोव्हेंबर रोजी ईडन गार्डन मैदानावर खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध कोहलीची साऊथ आफ्रिका एकदिवसीय क्रिकेट सामन्यात विराट कोहलीने आपले ४९ वे शकत झळकावत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सर्वात जास्त एकदिवसीय क्रिकेट शतकांच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. किंग कोहली ने या सामन्यात १२१ चेंडूचा सामना करताना १० चौकारांच्या मदतीने १०१ धावा काढल्या. चाहत्यांना किंग कोहली … Read more

Exit mobile version