भारतरत्न Dr Babasaheb Ambedkar जयंती 2025: स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाचा दूत
Dr Babasaheb Ambedkar यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे ब्रिटिश सैन्यात सुभेदार होते, तर आई भीमाबाई गृहिणी होत्या. बाबासाहेब हे त्यांच्या कुटुंबातील चौदावे अपत्य होते. त्यांचा जन्म महार जातीत झाला, जी त्या काळी अस्पृश्य मानली जायची. त्यामुळे बालपणीच त्यांना सामाजिक भेदभाव आणि अपमानाचा सामना … Read more
