चेन्नईविरुद्ध 103 धावा ठोकून आयपीएल मधील चौथे वेगवान शतक करणारा Priyansh Arya कोण आहे.? जाणून घ्या सविस्तर माहिती

पंजाब किंग्सचा फलंदाज Priyansh Arya ने चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या  सामन्यात १०३ धावांची खणखणीत खेळी खेळली. ही खेळी त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिली शतकी खेळी ठरली आणि या सामन्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण बनली. प्रियांश आर्य आईपीएल मधील वेगवान शतकवीरांच्या क्लब मध्ये सामील झाला. या आधी सर्वात वेगवान शतके अनुक्रमे ख्रिस गेल (३० चेंडू ) , युसूफ … Read more

LSG VS KKR: ईडन गार्डन वर लखनऊ नवाब, कोलकातावर 4 धावांनी विजय

LSG VS KKR : आज ८ एप्रिल २०२५ रोजी आयपीएल २०२५ मधील २१ वा सामना कोकलत नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात ईडन गार्डन्स कोलकाता येथे खेळाला गेला. दोन्ही संघांनी यापूर्वी  दोन दोन विजय मिळवलेले होते. दोन्ही संघांना या हंगामातील आपला तिसरा विजय मिळवण्याची प्रतीक्षा होती. मात्र या लढाईत LSG ने KKR ला हरवून … Read more

Washington Sundar च्या 49 धावांमागील वाद काय? थर्ड अंपायरचा निर्णय चुकीचा ठरला का?

Washington SundarWashington Sundar

६ एप्रिल २०२५ रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स (SRH Vs GT) यांच्यातील आयपीएल २०२५ च्या १९व्या सामन्यादरम्यान Washington Sundar चे पहिले आयपीएल अर्धशतक एका धावेने चुकलेल्या घटनेमुळे मोठा वाद निर्माण झाला. हा सामना गुजरात टायटन्सने ७ गडी राखून जिंकला असला तरी Washington Sundarच्या बाद होण्याच्या निर्णयाने क्रिकेट चाहत्यांमध्ये आणि … Read more

GT VS SRH: सिराजचे 4 बळी, हैदराबाद सलग चौथ्यांदा पराभूत

GT Vs SRH: गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल 2025 मधील 19 वा सामना 6 एप्रिल 2025 रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झाला. हा सामना गुजरात टायटन्सने 7 गडी राखून जिंकला आणि त्यांनी सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली, तर सनरायझर्स हैदराबादला सलग चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात गुजरातच्या गोलंदाजीत मोहम्मद सिराजने … Read more

MI VS LSG: मुंबई ला सूर सापडेना, लखनऊ कडून 12 धावांनी पुन्हा पराभव

आयपीएल 2025 मधील मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (MI VS LSG) यांच्यातील सामना हा क्रिकेट चाहत्यांसाठी एक रोमांचक लढत ठरला. हा सामना 4 एप्रिल 2025 रोजी लखनऊमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर झाला. दोन्ही संघांना या हंगामात आपली दुसरी विजय मिळवण्याची संधी होती, कारण दोघांनीही यापूर्वीच्या तीन सामन्यांपैकी फक्त एकच जिंकलेला … Read more

LSG vs MI:लखनऊच्या फिरकीपटू मैदानावर आज कोणता चमत्कार घडवणार?

उद्या, ४ एप्रिल २०२५ रोजी, आयपीएल २०२५ मधील १६ वा सामना LSG vs MI लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात लखनऊमधील भारत रत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामना संध्याकाळी ७:३० वाजता (IST) सुरू होईल. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे, कारण दोघांनीही या हंगामात आतापर्यंत तीनपैकी … Read more

SRH VS KKR: ईडन गार्डन्स वर कोलकाताच बलवान , हैदराबादला 80 धावांनी केले चीत

SRH VS KKR (कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद) यांच्यातील आयपीएल २०२५ मधील सामना ३ एप्रिल रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळला गेला. हा सामना गतविजेत्या केकेआर आणि उपविजेत्या एसआरएच यांच्यातील एक रोमांचक लढत म्हणून पाहिला जात होता. या सामन्यात कोलकाताने सर्वांगीण कामगिरी करत हैदराबादला ८० धावांनी धूळ चारली. दोन्ही संघांनी यापूर्वी आयपीएल २०२४ च्या … Read more

“IPL 2025 – KKR vs SRH: कोलकाता किल्ला राखणार कि हैदराबाद वचपा काढणार.?”

कोलकाता नाइट रायडर्स  आणि सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SHR) यांच्यात आयपीएल २०२५ मधील १५ वा सामना आज, ३ एप्रिल २०२५ रोजी,  कोलकात्यातील प्रसिद्ध ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे. KKR vs SHR सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल, तर नाणेफेक ७:०० वाजता होईल. आयपीएलच्या या हंगामात दोन्ही संघांना आपली कामगिरी सुधारण्याची संधी आहे, कारण आतापर्यंत दोन्ही … Read more

RCB vs GT : “बटलरची वादळी खेळी गुजरातने RCB ला केले चीत!”

RCB vs GT : २ एप्रिल २०२५ रोजी, आयपीएल २०२५ मधील १४ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) आणि गुजरात टायटन्स (जीटी) यांच्यात एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना आरसीबीसाठी त्यांच्या घरच्या मैदानावरील पहिला सामना होता, तर जीटीसाठी हा एक महत्त्वाचा सामना होता ज्यामध्ये त्यांनी आपली ताकद दाखवली. सामन्याचा निकाल जीटीच्या बाजूने ८ गडी … Read more

Exit mobile version