LSG VS PBKS: प्रभसिमरन, श्रेयस अय्यर ची झंझावाती अर्धशतके, पंजाब 8 धावांनी विजयी

IPL 2025 मध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स (LSG VS PBKS) यांच्यातील सामना लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम येथे झाला. लखनऊ सुपर जायंट्सचा घरच्या मैदानावर हा पहिलं सामना होता. पहिल्या सामन्यात दिल्ली व कडून हार पत्करल्या नंतर चा घरच्या मैदानावर हा पहिलं सामना होता. लखनऊ ने पंजाब समोर १७२ धावांचे लक्ष्य ठेवले परंतु ते पंजाब ला विजयपासून रोखू शकले नाहीत. पहिल्या सामन्यात दिल्ली व कडून हार पत्करल्या नंतर त्यांना पुनरागमनाची अपेक्षा होती, पण पंजाब कडूनही त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

LSG VS PBKSLSG VS PBKS
Lucknow set a target of 172 runs for Punjab, but they could not stop Punjab from securing victory.

LSG VS PBKS: लखनऊ ची सुमार फलंदाजी

पंजाबने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करणे पसंद केले. LSG ची सुरुवात खराब झाली, पॉवरप्लेमध्ये ३५ धावांवर ३ विकेट्स गमावल्या. . मिशेल मार्श, एडन मार्करम आणि कर्णधार रिषभ पंत हे सर्व आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले आणि लखनऊच्या डावाची पडझड झाली. पण निकोलस पूरनने ४४ आणि आयुष बदोनीने ४१ धावा करत चौथ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. शेवटी अब्दुल समदने १२ चेंडूत २७ धावा करून लखनऊला १७१ पर्यंत पोहोचवले. पंजाबकडून अर्शदीपने ३ विकेट घेतल्या, तर मार्को यान्सेन आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

LSG VS PBKS: पंजाबचा विजयी पाठलाग

पंजाबने १७२ धावांचा पाठलाग करताना प्रभसिमरन सिंगने आक्रमक सुरुवात केली. त्याने ३४ चेंडूत ६९ धावा (७ चौकार, ४ षटकार) केल्या. श्रेयस अय्यरने संयमी खेळ करत ३० चेंडूत नाबाद ५२ धावा काढल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४४ चेंडूत ८४ धावांची भागीदारी केली. LSG च्या दिग्वेश राठीने प्रभसिमरन आणि प्रियांश आर्य यांच्या विकेट घेतल्या, पण ते पुरेसे नव्हते. इम्पॅक्ट खेळाडू नेहल वधेराने २५ चेंडूत ४३ धावा करत पंजाबला १६.२ षटकांत विजय मिळवून दिला.

एकाना स्टेडियमची खेळपट्टी मंद आणि फिरकीपटूंना मदत करणारी असूनही पंजाबच्या फलंदाजांनी ती चांगली हाताळली. पंजाबने सलग दुसरा विजय मिळवला आणि गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले, तर LSG ने तीनपैकी दोन पराभव पत्करून सहाव्या स्थानावर आहे.

SEE TRTASLATION

The match between Lucknow Super Giants (LSG) and Punjab Kings (PBKS) took place at the Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium, Lucknow. This was LSG’s first home game of the season. Lucknow set a target of 172 runs for Punjab, but they could not stop Punjab from securing victory. After suffering a defeat against Delhi in their opening match, they were hoping for a comeback, but Punjab handed them another loss.

LSG VS PBKS: Lucknow’s Struggling Batting Performance

Punjab won the toss and opted to bowl first. LSG had a poor start, losing 3 wickets for 35 runs in the powerplay. Mitchell Marsh, Aiden Markram, and captain Rishabh Pant were dismissed quickly, putting Lucknow in trouble.

However, Nicholas Pooran (44) and Ayush Badoni (41) built a 54-run partnership for the fourth wicket. In the end, Abdul Samad’s quickfire 27 off 12 balls helped LSG reach 171 runs. For Punjab, Arshdeep Singh took 3 wickets, while Marco Jansen and Yuzvendra Chahal grabbed one each.

LSG VS PBKS: Punjab’s Dominant Chase

Chasing 172, Prabhsimran Singh gave Punjab a flying start, scoring 69 off 34 balls (7 fours, 4 sixes). Shreyas Iyer played a composed innings, remaining unbeaten on 52 off 30 balls. The duo added 84 runs in 44 balls for the second wicket.

LSG’s Digvesh Rathi took two wickets, dismissing Prabhsimran and Priyansh Arya, but it wasn’t enough. Impact player Nehal Wadhera scored 43 off 25 balls, guiding Punjab to victory in just 16.2 overs.

Despite the slow and spin-friendly pitch at Ekana Stadium, Punjab’s batters handled it well. With this win, Punjab secured their second consecutive victory, moving to second place in the points table, while LSG slipped to sixth place with two losses in three matches.

1 thought on “LSG VS PBKS: प्रभसिमरन, श्रेयस अय्यर ची झंझावाती अर्धशतके, पंजाब 8 धावांनी विजयी”

Leave a Comment

Exit mobile version