RCB vs GT: “विजयी धडाका कोण मारणार?”

आज, २ एप्रिल २०२५ रोजी, इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ मधील १४ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात होणार आहे. RCB vs GT या दोन्ही संघाचा हा १८ व्या मोसमातील तिसरा सामना असणार आहे . RCB vs GT हा सामना बेंगलोरमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी ७:३० वाजता (IST) सुरू होईल. … Read more

LSG VS PBKS: प्रभसिमरन, श्रेयस अय्यर ची झंझावाती अर्धशतके, पंजाब 8 धावांनी विजयी

IPL 2025 मध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स (LSG VS PBKS) यांच्यातील सामना लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम येथे झाला. लखनऊ सुपर जायंट्सचा घरच्या मैदानावर हा पहिलं सामना होता. पहिल्या सामन्यात दिल्ली व कडून हार पत्करल्या नंतर चा घरच्या मैदानावर हा पहिलं सामना होता. लखनऊ ने पंजाब समोर १७२ धावांचे लक्ष्य ठेवले … Read more

LSG vs PBKS : लखनऊचा दबदबा विरुद्ध पंजाबचे आव्हान IPL 2025 चा रोमांचक सामना

  आज १ एप्रिल २०२५ रोजी, लखनऊच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम मध्ये LSG vs PBKS लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात आयपीएल स्पर्धेतील १८ व्या हंगामातील १३ वा सामना होणार आहे. लखनऊचा हा या मोसमातील तिसरा सामना असणार आहे,तर पंजाब किंगचा दुसरा सामना असणार आहे.LSG ने आतापर्यंत दोन सामने खेळले … Read more

IPL 2025 MI vs KKR:” मुंबई इंडियन्सचा प्रभावी विजय :नवोदित अश्वनी कुमारचा चार विकेट्सचा पराक्रम “

  31 मार्च 2025 रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 चा 12 वा सामना  MI vs KKR मुंबई इंडियन्स (MI) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात खेळला गेला. हा सामना मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा होता कारण त्यांनी यापूर्वीच्या दोन सामन्यांत पराभव पत्करला होता, तर KKR ने त्यांच्या मागील सामन्यात विजय मिळवला होता. या … Read more

IPL 2025 – MI vs KKR: वानखेडेवरील विजयासाठी संघर्ष

मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स (MI vs KKR) यांच्यात ३१ मार्च २०२५ रोजी आयपीएल २०२५ मधील १२वा सामना वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. MI vs KKR हा सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल आणि क्रिकेट चाहत्यांसाठी हा एक रोमांचक अनुभव असेल. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स हे दोन्ही संघ आयपीएलमधील बलाढ्य संघ मानले जातात. … Read more

CSK Vs RR: राजस्थानचे विजयाचे खाते उघडले, चेन्नईला दिली 6 धावांनी मात

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग (CSK Vs RR) या सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत चाललेल्या थरारामध्ये राजस्थान रॉयल्सने चेन्नईवर सहा धावांनी मात केली आहे या विजयासह राजस्थानने IPL 2025 मध्येआपले विजयाचे खाते खोलले तर चेन्नईचा सलग दुसरा पराभव झाला. या आधी चेन्नई आपल्या घरच्या मैदानावर कडून पराभूत झाली होती. CSK Vs RR: राजस्थान ने चेन्नई ला … Read more

SRH vs DC: दिल्लीने हैद्राबादला ७ गडी राखून नमवले ,सलग दुसरा विजय

आयपीएलच्या 18 व्या हंगामातील अकरावा सामना SRH vs DC दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर झाला. दिल्ली कॅपिटल्स ने सनरायझर्स हैदराबादला पराभूत करत आयपीएलच्या आठव्या हंगामात आपला दुसरा विजय नोंदवला. तर तर सनरायझर्स हैदराबादचा हा सलग दुसरा पराभव आहे. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 164 … Read more

MI vs GT: गुजरात ने विजयाचे खाते उघडले, मुंबई वर 36 धावांनी मात

MI vs GT: IPL 2025 च्या १८ वय मोसमातील ९ वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम वर २८ मार्च २०२५ रोजी खेळाला गेला. या हंगामात दोन्हीही संघाना विजयाची प्रतीक्षा होती. गुजरात टायटन्स ने मुंबई इंडियन्स चा ३६ धावांनी पराभव करून आपल्या विजयाचे खाते उघडले. पहिल्या सामन्यात मुंबई चा … Read more

CSK vs RCB IPL 2025:”17 वर्षांनंतर RCB चा चेपॉकवर कब्जा”

  काल, २८ मार्च २०२५ रोजी, आयपीएल २०२५ च्या आठव्या सामन्यात CSK vs RCB चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) यांच्यात चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) एक रोमांचक सामना झाला. या सामन्यात RCB ने CSK वर ५० धावांनी विजय मिळवला आणि चेपॉकवर १७ वर्षांनंतर (२००८ नंतर) पहिल्यांदा CSK ला पराभूत केले. हा … Read more

Prince Yadav :”कालच्या सामन्यात प्रिंस यादवचा जलवा: गोलंदाजीने जिंकली मने”

  Prince Yadav  हा लखनऊ सुपर जायंट्सचा एक उदयोन्मुख वेगवान गोलंदाज आहे, ज्याने कालच्या आयपीएल सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आपल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २७ मार्च २०२५ रोजी झालेल्या या सामन्यात त्याने आपल्या गती आणि अचूकतेने हैदराबादच्या फलंदाजांना हैराण केले. विशेषतः ट्रॅव्हिस हेडसारख्या आक्रमक फलंदाजाची विकेट घेऊन त्याने सामन्यावर आपली छाप सोडली. त्याच्या या कामगिरीमुळे … Read more

Exit mobile version